Big Boss 2 | बिग बॉस मराठीमध्ये असतील का 'हे' कलाकार? | Colors Marathi

2019-02-27 18

कलर्स मराठीवरील मराठी बिग बॉसचा दुसरा सिझन येणार आहे अशी चर्चा तर आहेच, शिवाय यामध्ये कोण असणार आहे याबद्दल ही चर्चा आहे. बघूया कोण असेल ?